मी सुरेश पेठे, पुणे , भारत.
मी सेवानिवृत्त सिव्हील इंजीनियर आहे. सेवानिवृत्ती नंतर संस्कार भारती सारख्या संस्थेशी संबध आला आणि आयुष्य बदलून गेले. गेली सहा वर्षे माझा चित्रकलेचा अभ्यास चालू आहे.
मी सेवानिवृत्त सिव्हील इंजीनियर आहे. सेवानिवृत्ती नंतर संस्कार भारती सारख्या संस्थेशी संबध आला आणि आयुष्य बदलून गेले. गेली सहा वर्षे माझा चित्रकलेचा अभ्यास चालू आहे.
मला आपले कौतुक करावेसे वाटत आहे की सेवा निवृत्त झाल्यावर तुम्ही ब्लॉगिंग व आर्कुट वर लिहित आहात. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या शासकीय सेवेत आहे. सेवानिवृतीला अद्याप ७ वर्ष आहेत. आता ब्लॉगिंग चा चंद लावून घेतला आहे. वेळ मिळेल तेव्हा करतो. आपल्या उपक्रमाबद्दल तन्वीच्या ब्लोगवर पोस्ट बघितली. वाचून आनद झाला. मी बघतो आहे काही लोक काम्पुतारवर काम करायला घाबरत. आणि आपण या वयात …:)
रविंद्रजी,
प्रतिक्रियेबद्दल आभार.
kaka tumachya yaa utsahach kautook karawa titka thoda ahe..
yaa blog sathi shubhechcha ..
mazahi sketching cha blog ahe.. jaroor paha .http://veeraysdoodles.blogspot.com/
विरेन्द्र,
प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझ्या ब्लॉग लाही भेट देईनच.
नमस्कार,
मला तुमच्या या ब्लॉगसंदर्भात तुमच्याशी संपर्क साधायचा आहे, तरी तुमचा ईमेल कळवावा, ही विनंती.
डी डी,,
जरूर अवश्य !
sureshpetheATgmailDOTcom
Blog khuuuuuuuuuuuuup chhaan aahe,punha yenaar aahe.Dhavti bhet aahe.Rekhatan aavdle.Keep it up!
Great kaka
hats off to you
tumcha blog khupach chan aahe 🙂
namita