मुखपृष्ठ > Uncategorized > मराठी ब्लॉगर्स : चला पहिल्या मेळावाच्या स्मृती जागवूया

मराठी ब्लॉगर्स : चला पहिल्या मेळावाच्या स्मृती जागवूया

आपल्यातील एक मराठी ब्लॉगर स्वप्ना सप्रे पुण्यात १६ जानेवारीला एक मेळावा घेण्याचे ठरवित आहे.

आपला जो पहिला मेळावा झाला होता ( १७ जाने २०१० ला पु. ल. देशपांडे उद्यानात ) त्याला १ वर्ष होत आहे त्या निमीत्ताने हा सोहळा व्हावा अशी ईच्छा तिने बोलून दाखवली आहे ! गेल्या वेळी त्या सोहळ्यात माझा जरी सहभाग प्रामुख्याने होता तरीही अनिकेत समुद्र , दिपक शिंदे , पंकज झरेकर , विक्रांत देशमुख, गौरी ह्यांचे संपूर्ण सहकार्य मिळाले व पुण्यात अश्या पध्दतीने साजऱ्या झालेल्या सोहळ्याने अनेकांच्या आशा पालविल्या गेल्यात  आणि  पुढे ’मराठी मंडळी’ ही आपली हक्काची जागा ही तयार झाली.

आता पुन्हा सर्व तरुणांनी पुढे यावे व गेल्या वर्षीच्या त्या सोहळ्याची आठवण करीत / ठेवीत पुढील वाटचाल करावी असे मला वाटते.

बघा आपण सर्वांना जर पटत असेल तर चला एखादी भेट ठरवूया व कामाला लागूया अजून तीन तरी आठवडे आहेत आपल्या हातात. सगळे तयार असाल तर मी अर्थातच आपल्याच सोबत असेन.

मग सांगा काय विचार करताय ते ?

प्रवर्ग: Uncategorized
  1. amolkumar
    24/12/2010 येथे 4:33 pm

    Nakkich

  2. 02/01/2011 येथे 5:45 pm

    अमोलकुमार अरे सॉरी हं ! मला वाटले की तू लिहील्येस ’ नक्कोच ’ म्हणून … आणि इतरांना तर ह्या पोस्टला भेट द्यावीशीही वाटलेली नाही तेव्हा ज्यांच्या मनात अश्या स्मृती येतील त्यांनी त्या जमल्यास मनातल्या मनातच जागवाव्यात !

  1. 24/12/2010 येथे 9:24 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: