मुखपृष्ठ > Uncategorized > ओळखा पाहू !

ओळखा पाहू !

काय झालंय मला हे चित्र तिला भेट द्यायचंय पण कोणाला देऊ ? मला मदत करा ना ओळखायला !

Advertisements
प्रवर्ग: Uncategorized टॅगस्
 1. 19/02/2010 येथे 3:50 pm

  सोपं आहे. तन्वी किंवा गौरी… काय ओळखलं की नाही?

  • 19/02/2010 येथे 4:21 pm

   फोटोवरून गौरीच वाटते आहे … डोळे काय सुंदर आलेत!

 2. 19/02/2010 येथे 3:50 pm

  मुग्धा वैशंपायन…

  • 19/02/2010 येथे 9:49 pm

   आता स्केच खरे कोणाचे ते कळले असेलच ! दोघीत खरंच खूप साम्य मात्र आहे, फक्त मुग्धाचे डॊळे अधिक मोठे व स्पष्ट गोल दिसतात ! मीनानाथजी आपली कार्टून्स खूप छान असतात..आता ह्या स्केच वरून तिचे एक कॅरीकेचर काढा ना प्लिज.

 3. 19/02/2010 येथे 4:30 pm

  गौरी च्या मताला अनुमोदन!!! मी काय नेहमीच पाहते म्हणून हा गौप्य स्फोट केला कारण अप्रतिम स्केच पाहून राहवले नाही.

  • 20/02/2010 येथे 7:13 pm

   गौरी आणि अनुक्षरे नी आधीच गौप्यस्फोट केला ना !

 4. tejas
  19/02/2010 येथे 7:23 pm

  मला वाटते आहे मुग्धा वैशंपायन…

  • 19/02/2010 येथे 9:46 pm

   आता स्केच खरे कोणाचे ते कळले असेलच ! दोघीत खरंच खूप साम्य मात्र आहे, फक्त मुग्धाचे डॊळे अधिक मोठे व स्पष्ट गोल दिसतात !

 5. sahajach
  19/02/2010 येथे 8:42 pm

  अरे वा काका…कसले सुंदर गिफ्ट दिलेत……आमचे हे ध्यान हा रुपातही सुंदर दिसतेय आणि त्याचे श्रेय अर्थातच तुमच्या कलेला….तर हे होते तुमचे सरप्राईझ….मी आपली कालपासून विचार करतेय…तुम्ही काय सरप्राईझ देणार याचे!!!!
  खूप खूप सुंदर काका…अनेक अनेक आभार!!!!

  • 20/02/2010 येथे 7:11 pm

   ए ध्यान बीन म्हणायचे नाही बरं का ! पाहिजे तर सुंदर ते ध्यान म्हण हवं असेल तर !!

  • 20/02/2010 येथे 7:17 pm

   तू काय काय अंदाज/ कल्पना केली होतीस माझ्या सरप्राईझ गिफ्ट बद्दल बोललो होतो तेव्हा, मला जरा कळू दे तरी एकेक कल्पनांची झेप !!

 6. sahajach
  19/02/2010 येथे 8:47 pm

  खुपच छान ……मलापण शिकवा…….ईशान

  • 19/02/2010 येथे 8:52 pm

   मला वाटलं की काकांना तन्वी आठवली असेल लहानपणीची .. म्हणुन काढलं स्केच> बाकी स्केच मस्तंच झालंय.. 🙂

   • sahajach
    19/02/2010 येथे 9:06 pm

    महेंद्रजी ही गौरा आहे…माझ्या ऑर्कुटच्या फोटोंमधे हा फोटो आहे बघा तिचा….

   • 19/02/2010 येथे 9:59 pm

    महेंद्रजी,
    तन्वीच काय, कोणलाच मी पाहीलेले नाही. गेले कित्येक दिवस मी मोठे फोटॊ मागतोय पण… शेवटी गौराईच्या एका छोट्या फोटो वरून काढले..फक्त तिच्या वाढदिवसाला मात्र देता आले नाही !

  • 19/02/2010 येथे 9:42 pm

   इशान नक्की रे, आपण चित्र काढायला शिकायचंच, आपण लवकरच सुरू करूया तय्यार रहा.

 7. 19/02/2010 येथे 11:17 pm

  Sundar alay sketch, very real!

  • 20/02/2010 येथे 7:22 pm

   @ शब्दांकित,

   प्रतिक्रियेबद्दल आनंद वाटला.
   तुमचे फॅमिली फोटॊ टाका ना ऑर्कुट, कींवा कुठेतरी !

 8. 20/02/2010 येथे 8:03 सकाळी

  सुंदर स्केच…

 9. mau
  20/02/2010 येथे 10:30 सकाळी

  aree wahhh………….kiti goad aali aahe maajhi gaura….cutie….

 10. Piyu
  20/02/2010 येथे 12:04 pm

  ही तर आमची गौरी.
  काका खुप खुप सुंदर आले आहे गौरीचे sketch . इतके सुंदर गिफ्ट आम्ही कोणीच देऊ शकलो नसतो.

 11. Sudha Kulkarni
  20/02/2010 येथे 12:14 pm

  अरे वाह , ही तर आपली गौरी.
  काका जगातल्या कोणत्याही कैमरा तुन काढता येऊ शकणार नाहीइतके सुंदर sketch आले आहे गौरीचे.
  खुप खुप आनंद वाटला माज्या नातिचे हे गिफ्ट पाहून डोळे खरेच पाणावले. तुमचे आशीर्वाद असेच
  द्यात आमच्या पाठीशी.

 12. Piyu
  20/02/2010 येथे 5:04 pm

  hi tar aamchi Gauri.
  Kaka khupach chan aale aahe sketch. Aamhala konalach itake chan gift deta aale nasate Gaurila. Khupach mast.

 13. 20/02/2010 येथे 7:27 pm

  इथे दोन पियू आहेत का?, ह्या नावाची माझी कोणी मैत्रिण कशी झालेली नाही अजून ? का ही सुप्रिया ? प्रतिक्रियेबद्दल आनंद वाटला.

 14. s. m k
  20/02/2010 येथे 10:02 pm

  manasicha chitrakar to, tuze nirantar chitra kadhato he gane athawale.mi gauricha ajoba.pratyakshahuni pratima utkat. itake sundar sketch ahe.thanks.

 15. 20/02/2010 येथे 11:55 pm

  तन्वीचे बाबा, गौराईचे आजोबा पण आले आणि मला निरुत्तर केलेत. काय देऊ उत्तर ? नकॊ आपला स्तब्दच रहातो कसा ! पणजी ने बघीतले की नाही अजून ! तिला दाखवा ना एकदा.

 16. shekhar
  22/02/2010 येथे 10:38 pm

  काका …सहीच !!!!!!!!!!! निरागस डोळे जसेच्या तसे …………….. शब्द संपले !

 17. mau
  23/02/2010 येथे 8:03 pm

  majhi gauraa….itaki goad koni asuch shakat nahi…………….ho na gauri..khupch niragas bhaav ahet cheharyavar…!!! apratim alay chitra..

 18. 25/02/2010 येथे 6:23 सकाळी

  पेठेकाका, गौराचे किती गोड चित्र काढलेत तुम्ही. खूपच भावले. अप्रतिम! 🙂

 19. 25/02/2010 येथे 12:16 pm

  @ shekhar, @ mau, @ bhanasa,

  प्रतिक्रियांबद्दल खूप खुप आभारी आहे.

 20. piyu
  04/03/2010 येथे 11:08 pm

  KAKA KITI VELA PAHATE PAN MANACH BHARAT NAHI.
  PARAT PARAT BLOGVAR YEUN MI MAZYA GAURICHE SKETCH PAHATE, KHUP KHUP ANAND DILAT KAKA TUMHI AAMHALA.

  • 12/03/2010 येथे 12:02 सकाळी

   सुप्रिया,
   काय देऊ प्रतिक्रिया ? पहाता पहाता तुम्ही सर्वांनी मला आपलेसे केलेत ! त्यामुळे आता जळी स्थळी…. सगळीकडे …….. तीच तीच गोष्ट भरलेली मला दिसू लागली आहे, मी तरी काय करू ??

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: