मुखपृष्ठ > मराठी ब्लॉगर्स > ’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीत

’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीत

’ दावणगिरी ’ पासून सुरू झालेला आपल्या ’ मराठी ब्लॉगर्स ’ चा डंका सिडनीतही पोचलाय ! माझी अशी ’ श्रध्दा ’ आहे की ही चळवळ आता थांबणे नाही कारण नवीन नवीन मराठी ब्लॉगर्स आपल्याला येऊन मिळणारच !

नमस्कार काका,
मी श्रद्धा कुलकर्णी -मोकाशी. मुळची मुंबई ची आणि संगणक अभियन्ति. तुमचे ब्लोग्स बर्याच दिवसा पासून वाचत आहे. मी स्वत ब्लोग्स लिहित नाही पण इंग्लिश मध्ये काही लेख लिहिले आहेत गेले २ वर्ष पासून. कारण मी कामा निम्मित्त भारताहून अमेरिका दुबई बहरैन तुर्की आणि आता ऑस्ट्रेलिया असा प्रवास करत आहे . सध्या sydney  मध्ये IT  क्षेत्रात काम करत आहे.
पण तुमचे ब्लोग आणि विचार एकून आता मराठी मध्ये वाचनप्रमाणे  लेखन करायचा प्रयत्न चालू करणार आहे. तुमच्या सर्व ब्लोग्गेर्स मुले प्रेरणा आली आहे मना मध्ये.
मी  तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देण्या करता इमेल लिहित आहे. ब्लोग मीटिंग ची कल्पना खुपच आवडली आणि खूप आनंद झाला कि असाही प्रयोग एकदम सफल झालेला आहे
मी पुढच्या भेटीत तुम्हा सर्वाना नक्की भेटीन म्हणजे खूप इच्छा आहे भेटायची. काही ठराविक ब्लोग (उदाहरणार्थ तुमचा अनिकेतचा ,तन्वी चा)मी नियमित पणे वाचते. जणू काही दिवसाची सुरुवात त्यानेच होते आणि मग online  वृत्त पत्र वाचते.
असेच लिहित राहा आणि नवीन गोष्टी उपक्रम पोस्ट करत जा हीच विनंती.
माझा हे पत्र इतर ब्लोग लेखाका बरोबर जरूर share  करा. त्याच प्रमाणे ह्या सगळ्या ब्लोग्गेर्स ची contact लिस्ट म्हणजे इमेल आणि नाव किवा number  कुठे उपलब्ध आहे का?
असस्ल्यास जरूर कळवा
आपली एक वाचक आणि fan
श्रद्धा
 1. sahajach
  04/02/2010 येथे 2:08 pm

  काका तुमच्या नैतृत्वाखाली हे विश्व पुढे जाणार हे नक्की…
  @ श्रद्धा अगं तुम्ही वाचक ईतके भरभरून प्रेम देत आहात की आमचा उत्साह न वाढता तरच नवल!!!!
  आम्हा सगळ्यांतर्फे तुझे आभार…………

 2. 13/02/2010 येथे 7:02 pm

  thank you kaka ….Shree Ganesha jhala http://maanmokale.wordpress.com/

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: