मुखपृष्ठ > अवांतर > मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची काही संकेत स्थळांनी घेतलेली दखल

मराठी ब्लॉगर्स मेळाव्याची काही संकेत स्थळांनी घेतलेली दखल

१) आपले प्रमुख संकेत स्थळ मराठी ब्लॉग विश्व ह्यांना विनंती केली होती पण ते म्हणताहेत,


” नमस्कार सुरेश,

तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे. आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यात नसल्यामुळे (इच्छा असूनही) आम्हाला येणे जमणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.

मात्र या कार्यक्रमाबद्दल माहिती आम्ही जरूर मराठीब्लॉग्ज.नेट द्वारा मराठी ब्लॉगर्सना पोहोचवू.

कळावे,


त्याप्रमाणे अगदी प्रमुख जागी ते आपल्या मेळाव्याची माहीती देताहेत.

हि त्याची लिन्क
२) ” ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा ! ” ह्या मथळ्या खाली आपल्या स्नेह मेळाव्याची दखल घेत आहेत,..” उर्जाहे संकेत स्थळ
ही त्याची लिन्क पहा,

३) श्री. लतिकेश शर्मा हे हिंदीतून ” Media मंच ” नावाने हे संकेत स्थळ चालवतात. आपल्य मेळाव्याची बातमी त्यांनी त्यातून दिली आहे ते लिहीतात,

dear suresh pethe
we have published your blogars meet prog. news on our website www.mediamanch.com
kinldy visit on this site
y r also  requseted to send the news and images of pune blogars meet
we will publish this  on our website
best of luck for your meet
latikesh
editor
mumbai
mobile – 09322866250


ही त्याची लिन्क,

४)
कळते – समजते
Advertisements
 1. swapna
  15/01/2010 येथे 4:45 pm

  are wa pethe kaka he mastach zal.etar lokani pan yachi dakha ghetaliye….ha marathi bloggers cha melawa nakkich kahitari changale ghadawun aanel…..sadhya sagalikade marathi sathi bhandabhandi chalu aahe aani kharya arthane aapan marathisathi kahitari kartoy he khup chaan aahe na…….

 2. 15/01/2010 येथे 7:17 pm

  मी जाम एक्साईट झालोय आता. लोकसत्ता, ई-सकाळ, सकाळ आणि आता ही संकेतस्थळे. डीएनए पण येणार अशी बातमी आहे. राजाशिवाजी.कॉम च्या मिलिंद वेर्लेकरांशी आज बोललो होतो. बहुतेक ते पण येतील.

 3. vinayak
  15/01/2010 येथे 7:18 pm

  uttam
  chaan upakram
  yachi mahiti mihi mala jamel titakyana det aahe

 4. vinayak
  15/01/2010 येथे 7:32 pm

  aho
  kalate samajte la sanga na

 5. अनिकेत
  15/01/2010 येथे 7:54 pm

  चला तर मग आता तयार होऊया मराठी ब्लॉगींग च्या एका नविन पर्वा साठी…

 6. 15/01/2010 येथे 10:34 pm

  काउंडडाऊन सुरु झालेले आहे, आता मधे फक्त एकच दिवस.

 7. Wing Commander Shashikant Oak
  16/01/2010 येथे 12:09 pm

  मेळाव्याला हजेरी लावणार.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: