मुखपृष्ठ > अवांतर > मेळाव्याला येणारे !

मेळाव्याला येणारे !

मी साद देताच दिनांक,  १७ जानेवारीला होणाऱ्या मराठी ब्लॉगर्स च्या स्नेह मेळाव्याला खालील व्यक्तींनी होकार दिला आहे. ज्यांचे ब्लॉग आहेत त्यांच्या ब्लॉगचे नाव त्यांच्या नावा  पुढे दिले आहे व ज्यांनी आपली अन्य ओळख दिली आहे ती पण खाली नमूद केली आहे.
अजूनही ५-६ दिवस आहेत व अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. तेव्हा ही यादी म्हणजे परिपूर्ण यादी नव्हे.
ह्या मेळाच्याचा संपूर्ण कार्यक्रम येत्या १४ तारखेच्या आत येथेच दिला जाईल. सर्व साधारण कल्पना यावी म्हणून नावे दिली आहे.
१) सुरेश पेठे  “ये ss रे मना  येरे ss मना  “
२) अनिकेत समुद्र  ” डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा “
३) विक्रांत   देशमुख  ” Toss the feathers “
४) अनिकेत वैद्य … हे वाचक  आहेत
५) गौरी  ” झाले मोकळे आकाश “
६) विक्रम घाटगे   ” जीवनमूल्य “
७) विशुभाऊ रणदिवे  ” विशुभाऊ चा फळा “
८) अभिजीत  ” निरंकुश “
९)विनायक पाचलग  ” वॉन्ट टू  टॉक “
१०) वीरेंद्र ….” V-render “
११) नितेश मालप  ” MARATHITHEATRE.COM “
१२ ) जयंत कुळकर्णी ” ओमर खय्याम “
१३) दीपक शिंदे  ” भुंगा “
१४) कसबेकर प्रतीतकुमार  हे चित्रकार आहेत
१५) किरण  जोशी

१६) अमित परांजपे

१७) प्रभास गुप्ते   ” कवडसा “
१८) पंकज …” भटकंती “
१९ ) प्रसन्न  जोशी…… हे स्टार माझाशी संबंधित आहेत
२०) योगेश जोशी ……हे हिंदूस्तान टाईम्स शी संबंधित
२१) नितीन ब्रह्मे … हे पुणॆ मिरर शी संबंधित आहेत.
२२) गणेश पुराणिक …हे मुक्त पत्रका आहेत.
२३) ॐकार डंके  …” omkar Danke “
२४) देवेंद्र चुरी ……” दवबिंदू “
२५) ॐकार देशमुख …..” सारथी “
२६) शिल्पा   ” आठ्वणींचे पिंपळ्पान “
२७) स्वप्ना सप्रे
२८) पल्लवी केळकर … ” मनातले भाव कवितेच्या रुपात “
२९) सुहास झेले  ” मन उधाण वाऱ्याचे “
३०) रविंद्र
३१)आदित्य चंद्रशेखर
३२) गजानन म्हेतर
३३) हरेकृष्णाजी …. ” उनके दुष्मनहै बहुत , आदमी अच्छा होगा “
३४) संजय जोशी …..” संजय उवाच “
३५) देवयानी देवकर ……” Swing of mind_ स्पंदन “
३६) स्मित गाडे ……भेट द्यायला येत आहेत.
३७) अतुल देशमुख….हे दिल्लीचे आहेत
३८ ) कौस्तुभ ………” स्वत: “
३९) विकास पिसाळ
४०) माधुरी
४१) कृष्णकुमार उर्फ हेमंत प्रधान
४२)सौ. एम. व्ही. प्रधान
४३) निवेदिता बर्वे
४४) तेजस्चिनी जोशी
४५ ) अमोल  ” विजेची अक्षरे “
४६) नीरजा पटवर्धन ”  आतल्या सहित माणूस “
४७) विजय पारधी
४८) दिपक परुळेकर “तुटलेला तारा “
४९) अखिल जोशी ” स्पंदन
Advertisements
 1. अनिकेत
  11/01/2010 येथे 8:56 pm

  मस्त पेठेकाका, एवढी नावे बघुन अजुन हुरुप आला आहे बघा. छोट्याश्या मुद्यापासुन सुरुवात केली होती आपण, बघता बघता खुप नावं जमली की.

  अशी आशा करु की अजुन १०-१२ नावं तरी जमतील आणि आपण ५० चा आकडा पहिल्याच स्नेहमेळाव्यात गाठु.

  • 11/01/2010 येथे 9:03 pm

   अजून जरा जोर धरा रे मित्र-मैत्रीणींनो…आपापल्या ओळखीच्यांना व्यक्तीश: कळवा. ५० आकडा अगदी आवाक्यातील आहे . शक्यतो ब्लॉगर्स हवा.

   • 11/01/2010 येथे 9:35 pm

    विकास पिसाळ,
    काहीच हरकत नाही, तु जरूर यावंस, तुझे मेळाव्यात स्वागत आहे.
    सुरेश पेठे

    ३९) विकास पिसाळ… वाचक ……यादी दुरूस्त केली

 2. विकास
  11/01/2010 येथे 9:30 pm

  मला यायची इच्छा आहे. मी पुण्यात राह्तो.
  मी एक सामान्य वाचक आहे.

  विकास

  • 11/01/2010 येथे 9:37 pm

   विकास पिसाळ,
   काहीच हरकत नाही, तु जरूर यावंस, तुझे मेळाव्यात स्वागत आहे.
   सुरेश पेठे

   ३९) विकास पिसाळ… वाचक ……यादी दुरूस्त केली

   • विकास
    11/01/2010 येथे 11:07 pm

    मला ठिकाण आणि वेळ कळु शकेल का?
    मी गुरुवार पेठेत राहतो.
    अजुन काही वर्गणी/पवेश शुल्क आहे का?

 3. अनिकेत
  11/01/2010 येथे 9:45 pm

  ४०) माधुरी (वाचक आहे. माझ्या आय.एम. मध्ये आहे) तिने येणार म्हणुन मला सांगीतले आहे.

  १० राहीले

 4. सुरेश पेठे
  11/01/2010 येथे 11:12 pm

  पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा

  मराठीब्लॉग्स नेट वर नोंदलेल्या व मराठीत नियमीत लिहिणाऱ्या पुण्यातील ब्लॉगर्सचा एक स्नेहमेळावा येत्या रविवारी दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ४ वाजता , सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानात ठरविला आहे.

  पु. ल. देशपांडे उद्यान संध्याकाळी ४ ला उघडते. उद्यानाची प्रवेश फी रू ५/- आहे.

  पहिल्या भेटीचा उद्देश एकमेकांचा परिचय करून घेणे हा्च मुख्यत: असेल, तरीही ह्या भेटीत पुढील कार्यक्रमांची रूपरेषा व वारंवारिता ठरवणे, त्याचे ठिकाण, आपापल्या ब्लॉग्स ची माहीती व इतर आवश्यक बाबींवर चर्चा करता येईल.

  तरी ह्या स्नेह मेळाव्याला आपण उपस्थित रहावे, तसेच आपल्या माहीतीतल्या सर्व ब्लॉगर्स ना ह्याची कल्पना देऊन त्यानाही येण्यास उद्युक्त करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. आपण खात्रीने येणार असल्याची नोंद, आपले नाव व फोन नं. सहीत येथेच आपल्या उत्तरात करावी म्हणजे त्याचेशी संपर्क करणे सोयीचे होईल. ह्या पुढील कार्यवाही आपल्या प्रतिसादावर अवलंबून असेल.

  आपले,

  सुरेश पेठे
  अनिकेत समुद्र

  खरं तर हे सुरवातीच्या पोस्ट मध्ये दिले आहे पण पुन्हा देतोय. बागेची प्रवेश फी रु ५/- आहे वेगळी मेळाव्यासाठी फी नाही

  • विकास
   12/01/2010 येथे 1:20 pm

   माझा भ्रमणध्वनी ९२२४४ १५९०० आहे. कृपया आपला पण द्यावा.
   हा क्रमांक ब्लॉगवर टाकु नये,

   विकास.

 5. vijay
  11/01/2010 येथे 11:34 pm

  aamcha blog add karnyasathi kaay karave?????

  • 11/01/2010 येथे 11:39 pm

   विजय साळुंखे ,
   मेळाव्याला यायचे आहे? मग जरूर या . आपल्या ब्लॉग ची माहिती व आपला फोन नं कळवावा.
   सुरेश पेठे

 6. 12/01/2010 येथे 9:03 सकाळी

  जे ब्लॉगर येणार आहेत त्यांची ही अशी नावे द्या असे मी आपणास सुचवणार होतो. आपण जी मेहनत घेत आहात ती कौतुकास्पद आहे.

  नावासमोर त्यांच्या ब्लॉगची लिंक देवु शकाल काय ? त्याने त्यांच्याशी त्यांच्या ब्लॉगद्वारे पुर्वपरिचय करुन घेता येइल.

  • 12/01/2010 येथे 11:50 सकाळी

   हरेकृष्ण,
   आपली सुचना माझ्या डोक्यात आली होती पण ते बरच वेळ खाऊ काम आहे. तेव्हा तूर्त ज्याला त्याला शोध घेतच जावे लागेल से दिसते !

 7. krishnakumar
  12/01/2010 येथे 9:12 सकाळी

  maajhaa blog bhashabharati marathiblogs laa jodalaa aahe,wa 21 dec 09 paryant mee kavitaa paathawilyaa hotyaa tyaa sarva marathiblog vishwachya blog war disalyaa hotyaa.Tumachyaa meLaawyaachee jaagaa wa weL saajalee tar malaa tyaat saamil hoNyaachee iChaa aahe. Kripayaa malaa puDheel patyaawar kaLawaawe: krishnakumarpradhan@gmail.com AApalaa namra,

 8. krishnakumar
  12/01/2010 येथे 9:24 सकाळी

  जागेचा पत्त व वेळ समजली.अधिक माहिति देत आहे. अवश्य येण्याचा प्रयत्न करीन
  णाव कृष्णकुमार उर्फ़ हेमंत प्रधान,जी १० नवसमाज सोसायटी, गुजराती सोसायटी रोड विलेपार्ले मुंबई ४०००५७टेलिफ़ोन नंबर ०२२-२६१७२७३१,पुणे मिसेस एम व्ही प्रधान फोन नं २४३५३५७४
  कवितेचा ब्लोग भाषाभारती

  • 12/01/2010 येथे 11:54 सकाळी

   तुम्ही दोघेही येत आहात, आपले स्वागत आहे.

   ४१)कृष्णकुमार उर्फ़ हेमंत प्रधान

   ४२)मिसेस एम व्ही प्रधान

 9. 12/01/2010 येथे 11:20 सकाळी

  मला यायला निश्चित आवडल असत पण १४-२५ हे दिवस मी ध्यानधारणेसाठी राखून ठेव्ले आहेत.त्यामुळे आपल्या सहवासाच्या आनंदास मी मुकणार याचे मला दुःख वाटते.

 10. 12/01/2010 येथे 12:01 pm

  हरेकृष्ण नी एक चांगली सुचना केली होती. तूर्त ज्यांनी आपल्या ब्लॉग चे चित्र फलक बनविलेले आहेत त्यांनी ते मला मेल करावेत म्हणजे त्यांना माझ्या ब्लोगवर स्थान देता येईल.

  • 15/01/2010 येथे 9:49 सकाळी

   Blog चे चित्रफलक म्हणजे?

   • 15/01/2010 येथे 11:13 सकाळी

    म्हणजे माझ्या ब्लॉगवर उजवी कडे चित्र लावली आहेत ब्लॉगच्या नावांन सहीत, त्यावर क्लिक केले कि डायरेक्ट ब्लॉग वर जाता येते. आपल्यकडे भुंगा अशी बनवून देतात

 11. अनिकेत
  12/01/2010 येथे 1:00 pm

  ४३) निवेदीता बर्वे
  ४४) तेजस्विनी जोशी

  ह्या दोघींनी टेंन्टेटीव्ह येऊ असे सांगीतले आहे.

 12. 12/01/2010 येथे 1:17 pm

  वाढता वाढता वाढे , भेदिले सुर्यमंडल.

  सर्वांना प्रत्यक्षात भेटायला मजा येणार आहे, आतापर्यंत आपण ब्लॉगवर भेटतच होतो. बहुतेक एकामेकाला पहिल्यांदाच पहाणार. फार थोड्या जणांचे फोटो त्यांच्या ब्लॉगवर असल्यामुळे त्यांना ओळखायला प्रयास पडु नये, पण जेव्हा एकेक जण जसजशी येवु लागतील तेव्हा मग “ही व्यक्ती कोण असावी ” ” या संबंधी विचार करतांना धम्माल येणार आहे.
  मला ह्या मेळाव्याचे वेध लागायला सुरवात झाली आहे, बऱ्याच जणांना भेटण्याची उत्सुकता आहे.

  • अनिकेत
   12/01/2010 येथे 4:47 pm

   एक गंमत करुयात का? आपण ‘ओळख परेड’ सुर होण्याआधी फक्त कोण कोण उपस्थीत आहे त्यांची आणि त्यांची ब्लॉगची नावं सांगुयात आणि मग ओळखुयात हा किंवा ही कोण आहे/ कोणत्या ब्लॉगचा मालक आहे. फार वेळ नाही साधारण ५-१० मिनीटं हा खेळ छान रंगेल असे वाटते.

   • सुरेश पेठे
    12/01/2010 येथे 4:53 pm

    रंगवूयाकी खेळ ! पण वेळेचे बंधन महत्वाचे.

 13. 12/01/2010 येथे 4:32 pm

  अनुक्रमांक २६) शिरीष — अनुपस्थितीत

 14. सुरेश पेठे
  12/01/2010 येथे 4:51 pm

  शिरीष,
  वरील यादीत अनुपस्थितीत पण प्रत्यक्षात येत आहे न ?
  जरूर याच .

 15. D D
  12/01/2010 येथे 5:20 pm

  मला मेळाव्याला यायचे होते, पण आत्ताच एका नातेवाईकांकडून त्याच दिवशी ठेवलेल्या कौटुंबिक समारंभाचे निमंत्रण आले आहे. त्यामुळे रविवारी मला पनवेलला हजर रहावे लागणार असल्याने या वेळी मेळाव्याला यायला जमणार नाही.
  तरी माझ्या अनुपस्थितीची कृपया नोंद घ्यावी.
  मेळाव्यासाठी जमणार्‍या सर्व ब्लॉगर्सना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  आणि या वेळी जमले नाही, तरी पुढच्या मेळाव्यात अवश्य भेटूच!

 16. 12/01/2010 येथे 5:41 pm

  मी तंत्रज्ञानावर आणि माझ्या अनुभवावर लिहीतो, पण माझे ब्लॉगस् Englishमध्ये आहेत.
  http://vikramuk.blogspot.com
  http://missedbychoice.blogspot.com

  माझा मोबाईल क्रमांक ८०८७२३२२४९ आहे.
  मी दापोलीला राहतो, पण येण्याचा प्रयत्न करीन.
  -विक्रम कुळ्कर्णी

  • 12/01/2010 येथे 10:32 pm

   विक्रम,
   हा मेळावा मराठीत ब्लॉग लिहिणाऱ्या साठी आहे. तरीही तुम्ही याल व मराठी ब्लॉग लिहिण्याची इच्छा प्रबळ होईल अशी आशा करुया

 17. vinayak
  12/01/2010 येथे 6:38 pm

  majhi shakyata kami hot chalali aahe
  ravivarich punyala uevun gelo
  aajari padaloy
  collegat 18 la prelim declare zali aahe achanak….
  bye the way- aaj koni punyat asel aani free asel tar sadhana media centre la jarur java
  majhya lekh asalelya ankache prakashan sachin kundalkar chya haste hot aahe
  6:30 to 8:00
  thanks, sorry
  vinayak
  (punyat khup thandi aahe buva)

 18. 12/01/2010 येथे 10:27 pm

  विनायक,
  मी कार्यक्रमाला जाऊन आलो . भाषणात तुक्या लेखाचा उल्लेख आला होता. म्हणूनच तुला फोन केला होता. असेच तुझे लिखाण अखंडित असू दे . लेखाबद्दल तुझे अभिनंदन! अर्थात १७ ला येऊ शकला असतास तर अधिक चांगले झाले असते.

 19. 13/01/2010 येथे 2:17 pm

  Dear Suresh Sir,

  I would like to participate for the same.
  My cell No is 09769987884.

  Regards
  Deepak Parulekar
  Mumbai

 20. 14/01/2010 येथे 6:46 सकाळी

  आता २६ नंबर मोकळा नाही, शिवाय ४९ पर्यंत ची नावे समाविष्ट केली आहेत. अनेकांनी तोंडी येण्याचे आश्वासन दिलेले आहे, तेव्हा आता सगळ्यांना मेळाव्यातच भेटुया.

  • 14/01/2010 येथे 3:48 pm

   आपली नोंदवहीहोताहैजोमंझूरेखुदाहोताहैमध्ये झालीये…

   धन्यलाभ

   • 14/01/2010 येथे 11:13 pm

    शिरीष,

    तुझा नं . ५० वा टाकयचा का ? नक्की येतोयस ना ?

 21. 15/01/2010 येथे 9:52 सकाळी

  ४६) निरजा पटवर्धन ” आतल्या सहित माणूस “<<
  काका कृपया नीरजा पटवर्धन असं लिहा ना.. 🙂

  माझ्या ब्लॊगची लिंक http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

 22. vinayak
  15/01/2010 येथे 7:14 pm

  chalel
  aapan karykramala gelyabaddal manaasun aabhar
  mi yevu shakat nahi yabddal kharach diagir aahe
  pan bloger melavyache photo aani vruttant jarrur takka
  mag yavar eka marathi vruttptrat (kolhapur based ) lihin.
  thanks

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: