मुखपृष्ठ > अवांतर > नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !


नूतन वर्ष के लिये शुभ कामनाये।

Happy new year !

Advertisements
प्रवर्ग: अवांतर टॅगस्
 1. sahajach
  01/01/2010 येथे 9:17 सकाळी

  काका तुम्हाला आणि काकुंना हे नवे वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आणि आरोग्याचे जावो हीच सदिच्छा………….
  या नव्या वर्षात आणि काहितरी नवा संकल्प करा आणि आम्हाला असेच प्रेरणा देत रहा………

 2. 01/01/2010 येथे 9:51 सकाळी

  तन्वी,
  तुझ्या सदिच्छा पोचल्या. अनेक विषय घोंगावतायत पण एकही मनात भरत नाहीय्ये. सध्या ब्लॉग हेच माझ्या व्यक्त होण्याला योग्य माध्यम दिसतंय. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा्च मला प्रेरणा ही देतील व कोठेतरी फरपटत नेतीलच !!!

 3. Ganesh Jagtap
  01/01/2010 येथे 3:43 pm

  Wish You and Your Family Happy New Year 2010….!!!!

  • 01/01/2010 येथे 4:08 pm

   गणेशा,
   माझ्या ब्लॉग वरील तुझे आगमन संतॊष जनकच आहे ! तुलाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा ! असेच वारंवार येऊन उपकृत करावेस.

 4. 01/01/2010 येथे 8:31 pm

  सुरेशजी

  तुम्हाला पण नविन वर्ष आनंदाचे ्जाओ

 5. 03/01/2010 येथे 8:54 सकाळी

  तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

 6. सुरेश पेठे
  03/01/2010 येथे 9:09 सकाळी

  महेंद्रजी व देवेंद्रजी, शुभेच्छां बद्दल आभार व आपणांस ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

 7. 03/01/2010 येथे 9:48 सकाळी

  काका माझ्या नावापुढे ’जी’ नका लावु … मी एक छोटासा दवबिंदु आहे हो

 8. 12/01/2010 येथे 4:28 pm

  haridas bapu

  happy new your 2010.

 9. 12/01/2010 येथे 4:30 pm

  haridas bapu.

 10. GANESH KAKAD
  30/12/2010 येथे 5:32 pm

  सरत्या वर्षाने दिलेले दुःख विसरून, मिळालेल्या सुखाच्या आठवणी बरोबर घेऊन, जुनी नात्यांची हिरवाई जपत, नवीन नात्यांची पालवी घेवून, पूर्ण न झालेले संकल्प या वर्षी पूर्ण होण्याची मनीषा बाळगत नवीन वर्षात प्रवेश करू यात. .हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि शांततेचे जावो हिच सदिच्छा!!

 11. 31/12/2010 येथे 10:12 pm

  न्वी,
  तुझ्या सदिच्छा पोचल्या. अनेक विषय घोंगावतायत पण एकही मनात भरत नाहीय्ये. सध्या ब्लॉग हेच माझ्या व्यक्त होण्याला योग्य माध्यम दिसतंय. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा्च मला प्रेरणा ही देतील व कोठेतरी फरपटत नेतीलच !!!

 1. 02/01/2011 येथे 4:15 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: