मी सुरेश पेठे, पुणे , भारत.

मी सेवानिवृत्त  सिव्हील इंजीनियर आहे. सेवानिवृत्ती नंतर संस्कार भारती सारख्या संस्थेशी संबध आला आणि आयुष्य बदलून गेले.  गेली सहा वर्षे माझा चित्रकलेचा अभ्यास चालू आहे.

  1. ravindra
    01/12/2009 at 12:33 सकाळी | #1

    मला आपले कौतुक करावेसे वाटत आहे की सेवा निवृत्त झाल्यावर तुम्ही ब्लॉगिंग व आर्कुट वर लिहित आहात. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या शासकीय सेवेत आहे. सेवानिवृतीला अद्याप ७ वर्ष आहेत. आता ब्लॉगिंग चा चंद लावून घेतला आहे. वेळ मिळेल तेव्हा करतो. आपल्या उपक्रमाबद्दल तन्वीच्या ब्लोगवर पोस्ट बघितली. वाचून आनद झाला. मी बघतो आहे काही लोक काम्पुतारवर काम करायला घाबरत. आणि आपण या वयात …:)

  2. 03/12/2009 at 1:20 सकाळी | #3

    kaka tumachya yaa utsahach kautook karawa titka thoda ahe..
    yaa blog sathi shubhechcha ..
    mazahi sketching cha blog ahe.. jaroor paha .http://veeraysdoodles.blogspot.com/

  3. D D
    31/12/2009 at 6:38 pm | #5

    नमस्कार,
    मला तुमच्या या ब्लॉगसंदर्भात तुमच्याशी संपर्क साधायचा आहे, तरी तुमचा ईमेल कळवावा, ही विनंती.

  4. सुरेश पेठे
    01/01/2010 at 12:36 सकाळी | #6

    डी डी,,
    जरूर अवश्य !
    sureshpetheATgmailDOTcom

  5. Bharati
    26/03/2010 at 8:06 pm | #7

    Blog khuuuuuuuuuuuuup chhaan aahe,punha yenaar aahe.Dhavti bhet aahe.Rekhatan aavdle.Keep it up!

  6. namita
    15/03/2011 at 12:03 pm | #8

    Great kaka

    hats off to you
    tumcha blog khupach chan aahe :)

    namita

  1. No trackbacks yet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.